सूचना

शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सुचना:

प्रिय शेतकरी बंधू/ भगिनी,
  महा डी बी टी शेतकरी पोर्टलमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणामुळे नवीन नोंदणी व अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. पोर्टल लवकरच उघडण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील.

  तसेच यापूर्वी विविध घटकांकरिता केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असून रद्द होणार नाहीत.

No data to display